Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल ??
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली...

ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल",  थोडावेळाने पुन्हा तेच घडल.
ती परत बोलली " हे तुझ दुसर्‍यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.

मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं".… आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय....!

Popular Articles