Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

||||||..आम्ही स्त्रिया..||||||

आम्ही स्त्रिया असतो
lovely आणि cute
चेह-याला face pack लावला
कि आम्ही असतो mute

फिरायला लागते आम्हाला
bike किंवा गाडी
शंभर दुकाने फिरल्यावर
पसंत पडते एक साडी

स्वयंपाक करतो झटपट
चविष्ट आणि खास
तयार व्हायला मात्र
लागतात चार तास

दिवसभर खात असतो
केक बर्गर आणि कोल्ड्रिंक
जेवायला बसलं कि
आम्ही करतो dieting

बाहेर असतो आम्ही
साध्या आणि बिचा-या
पण घरी काय असतो ते
आमच्या नव-यालाच विचारा

आम्ही करतो गॉसीप
आणि करतो फिगर मेन्टेन
नव-याला मात्र असतं
आमच्या शॉपिंगचं टेन्शन

अशी असते आमची
निरनिराळी अदा पण
खरं सांगा यावरच तुम्ही
होता ना फिदा????

Popular Articles