Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बायको: (लाजत) अहो मला सांगा ना?
तुम्हाला मी किती आवडते..???
नवरा: खुप खुप आवडतेस ग...
बायको: पण खुप म्हणजे किती ते सांगा ना हो प्लीज प्लीज...
नवरा: म्हणजे इतकी आवडतेस की मला वाटतं तुझ्या सारख्या आणखी ५-६ जणी घरी घेऊन याव्यात.!!

Popular Articles