Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अश्लील एमएमएस लिहून त्या खाली अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा....
या मधे आपण मनोरंजन करण्याच्या नादात आपल्या "महाराष्ट्राची" बदनामी करत आहोत हे लक्षात घ्या.

मित्रांनो मनोरंजन करा पण आपण ज्या महाराष्ट्रा बद्दल बोलतोय तो कोणत्याही पक्षाचा नसुन छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे याचे भान ठेवा.

जर तुम्हाला महाराष्ट्रा बद्दल अभिमान असेल तर आपल्या महाराष्ट्रा ची बदनामी होईल असले एसएमएस करु नका हि आपणांस नम्र विनंती.

महाराष्ट्र मी ठेवलाय माझ्या हृदयात....माझ्या मराठमोळ्या रक्तात...अन..शिवरायांच्या स्वाभिमानात आहे महाराष्ट्र माझा...!

बंद करा थट्टा माझ्या महाराष्ट्राची...
जय महाराष्ट्र....!

Popular Articles