Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा इरसाल वेटर तर....
गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...कसला चांगला लागतोय!

Popular Articles