Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:

पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी - जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.
नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसूनका.....

असे करून स्वतःची किंमत कमी होते.
एक नेहमी लक्षात असू द्या,
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत....
चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक
आहेत...
चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून
राहतात...

पटत असेल तर नक्की पोस्ट शेयर करा!
"एक सुंदर विचार शेयर करा, कदाचित तुमचा मित्र
या पोस्टची वाट पाहतोय..."

Popular Articles