Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पाटलांच्या घरी एकदा २ मित्र भेटायला आले.
पाटलांनी बंदुक काडुन हवेत २दा गोळीबार केला.

मित्र: काही चुकलं का पाटील आमचं?

पाटील: नाही रे मित्रा, चौकातल्या हाँटेलमधे २ चहा सांगीतले.....

पाटलांचा नादच खुळा...

Popular Articles