Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं, असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.

कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते.
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते..!

Popular Articles