Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

चला तर, जरा बायकोच्या नजरेतून आपण जगाला पाहूया …

जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस - तिचे पप्पा
जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री- तिची मम्मी
जगातील सगळ्यात हुशार स्त्री -ती स्वतः
जगातील सगळ्यात दुखी नवरा - तिचा भाऊ
जगातील सगळ्यात मोठी शत्रू - तिची नणंद
जगातील सगळ्यात सुंदर पुरुष - तिचा मुलगा
जगातील सगळ्यात नशीबवान नवरा - तिच्या बहिणीचा नवरा
जगातील सगळ्यात अडाणी स्त्री -तिची सासू
आणि जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण....?
आता हे देखील सांगायला पाहिजे का...?

Popular Articles