Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

तुम्हाला नक्की आवडेल..

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही...
पण तुम्ही गरीब म्हणुनच मेलात तर तो फक्त तुमचाच दोष आहे...

एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा आणि तुमची उणीव जाणवु द्या.... पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्या शिवाय जगायला शिकुन जाईल...

जीवनामध्ये या ५ गोष्टीँना कधीच तोडू नका...
१) विश्वास
२) वचन
३) नाते
४) मैत्री
५) प्रेम
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही परंतु वेदना मात्र खुप होतात...

जिवनातले तीन छोटे नियम-
१. जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर
प्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच
मिळणार नाही...........
२. तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर
त्याचे उत्तर नेहमीचं नाही असेचं असेल ......
३. जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं
नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार.

असे म्हणतात... हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे" हसणार्या चेहऱ्यावर विश्वास
ठेवण्यापेक्षा, हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा". कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते.

आठवण..... तिचं कामच आहे
आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत
नाही... तिला वाटते तेव्हा येऊन जाते...
कधी हसवते तर कधी रडवुन जाते...

जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत असतो, जो माणुस सगळ्यांची काळजी घेत असतो, तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये स्वताला एकटा समजत असतो...

आठवणी येतात... आठवणी बोलतात... आठवणी हसवतात...आठवणी रडवतात...
अनं काहीच न बोलता आठवणी निघून जातात... तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...

Popular Articles