Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर - बंडु पाण्यात राहणारे 5 जलचरचे नावे सांग.
आपला बंडु - बेडुक.
सर - अजुन 4 सांग.
....
बंड्या - बेडकाची आई.
बेडकाचा बाप,
बेडकाची बहिन
बेडकाची आयटम.
सर - कुठे शिकला??
बंड्या - इंटरनेट नेटवर्क ...

Popular Articles