Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

अमेरिकहून लग्नासाठी भारतात आलेल्या मन्याच मनी बरोबर लग्न झालं. मनीबरोबर काही दिवस आन्नदात घालवून मन्या अमेरिकेला परत गेला. तेथून काही दिवसांनी  त्याने मनीला पत्र लिहिलं ....

प्रिय मनी ,
तुझी खुप आठवण येते. तुझ्याशिवाय मी येथे एकटा
पडालोय ..एकटा !!
....
.....
आणि त्याने एका सुनसान जागेवर एका दगडावर एकट्याने बसलेला त्याचा फोटो पत्रा सोबत पाठवला.
...
....
मनीला अगदी भरुन आलं..माझा राजा तिथे माझ्याशिवाय एकटा पडलाय? तिने पटकन पेपर पेन घेतलं आणि ती पत्राला उत्तर लिहायला बसली आणि एका वाक्यात तिने पत्र पूर्ण केलं.....
...
"फोटो कोणी काढला ??"

Popular Articles