Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

दूकानदार :- कोणता मोबाईल दाखवू??
शिरप्या -: NOTE 3 दाखिव!

दूकानदार :- LAVA वगैरे घे NOTE 3 समजणार नाही तुला...
शिरप्या -: न्हाय... NOTE 3 च दाखिव...

दूकानदार :- NOTE 3 चं का पाहिजे पण तुला?
शिरप्या -: ते त्याच्या सोबत काडी भेटतीे ना....!
कान खाजवायला बरी असती ती.

Popular Articles