Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रेम असतं POSTकार्ड,

आयुष्य असतं VISITING कार्ड,
बायको असतं MEMORY कार्ड,
नवरा असतो ATM कार्ड,
मैत्रीण असतं DEBIT कार्ड,

शेजा-याची बायको असते GREETING कार्ड,
बायकोची बहीन असते RECHARGE कार्ड,
आई-वडील असतात PAN कार्ड,
आपली मुले असतात IDENTITY कार्ड,

पण...........
आपले जिवलग मित्र असतात AADHAR कार्ड.

Popular Articles