Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा..
१) चूक झाली तर मान्य करा.
२) समोरच्याचे मत विचारात घ्या.
३) चांगल्या कामाची स्तुती करा.
४) आभार मानायला विसरू नका.
५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
६) सतत हसतमुख रहा.
७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
११) कृती पुर्व विचार करा.
१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
१५) नेहमी सत्याची कास धरा.
१६) इतरांना चांगली वागणूक द्या.
१७) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
१८) विचार करून बोला.

Popular Articles