Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गल्लीतल्या क्रिकेटचे नियम

१. एक टप्पा आऊट
२. जिकेल तो पहिला
३. कट ला एक
४. टॉससाठी  उन्हाळा का पावसाळा
५. बॉल घरात गेला की आऊट
६. भिंतीला फूलटॉस लागला की आऊट
७. जो कोण लांबचा शॉट मारेल त्यानेच बॉल आणायचा
८. पहिल्या बॉलवर आउट झाला की म्हणणार....अरे यार, ट्रायल बॉल होता
९. गटारी मध्ये बॉल गेल्यावर बॅट्समननेच काढायचा...
...
....
काय छान दिवस होते राव ते..
आठवत असतील हे नियम तर जरूर शेअर करा!

Popular Articles