Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे,
फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे ह्रदय  आहे माझे!
शुभ सकाळ.. शुभ दिवस...!

Popular Articles