Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मित्रांच्या कळपाला एका छता खाली आणनारा. कळपाला सुरेख नाव देणारा...
- तो अँडमीन असतो ..

आजपर्यंत जवळ भासणाऱ्र्या मित्रांना हाकेच्या अंतरावर आणनारा...
- तो अँडमीन असतो.

सुख दुःखात तर मित्रच साथ देतात पण वेळेवर सुख दुःखात मित्रांना कळवणारा व सामावुन घेणारा...
- तो अँडमीन असतो.

आपल वर्क लोड सांभाळुन, घरची आघाडी पेलुन, वेळात वेळ काढुन ग्रुपवर लक्ष ठेवणारा...
- तो अँडमीन असतो.

अँडमीन म्हणुन स्वःताचे हसे करुन घेणारा...
स्वःताच्या निर्मीलेल्या ग्रुप मधील मेंबर कडुन टींगल टवाळी सोसणारा, तरीपण ग्रुपसाठी नवीन कल्पना राबवणारा...
- तो अँडमीन असतो.

कीतीही प्रयत्न करुन जर ग्रुप मेंबर ऐकत नसेल तर त्याला रीमुव्ह करनारा
व थोड्या वेळाने परत मोठ्या मनाने जाँईन करुन घेनारा...
- तो अँडमीन असतो.

आयुष्यात पैसे सगळेच कमावतात
पण मैत्र आणी मैत्री कमवुण देणारा...
- तो अँडमीन असतो.

Popular Articles