Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एडमिन एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला जेवतोयेस तू. अजून किती चरशील?
एडमिन – अबे मी पण परेशानझालोय..अजून
तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
एडमिन – ही बघ पत्रिका, जेवणाची वेळ…७ ते ११..
नाद नाही करायचा एडमिन चा...

Popular Articles