Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

माणसा रे माणसा...
तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस? आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे. मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात जोडलेली नाती जपायला आवडतात, कारण माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यूनंतर मी कमावलेली संपत्ती मी माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही. परंतु मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी माझ्या आयुष्यातीलॊ खरी कमाई असेल... तुमचे आणि माझे हे नाते माझ्यासाठी अनमोल आहे ... आज प्रत्येकजन आपली गाडी झाडाच्या सावलीत लावायची खटपट करतो. पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत नाही..!

Popular Articles