Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन तीच दहशत.....अन तोच दरारा!!!

पराभवाने माणुस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, की "शर्यत अजुन संपली नाही, कारण मी अजुन जिंकलेलो नाही..."

Popular Articles