Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ह्याला म्हणतात बदला...

मी एका मित्राला 3 वेळा फोन केला पण त्याने उचलला नाही....
.......
.........
नंतर त्याला एकच MESSAGE केला
"अरे तीने तुझा नंबर मागितलाय देऊ का ? "

त्याने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण मी उचलला नाही....

Popular Articles