Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

वर्‍हाडी गावची शाळा

गुरजी:पोराईहो! म्हशीचं दुध पेलं की बुद्धी वाडते. रोज एक गिलास दुद पेत जा.

बंड्या: काई बी सांगुन रायले काय गुरजी.. तसं असतं तं मंग म्हशीचं रेडकू इंजिनर झालं नसतं काय.?

Popular Articles