Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नातं जपलं की सगळं जमतं,
हळुहळू का होईना
कोणी आपलसं बनतं...

ओळख नसली जन्माची
तरी साथ देऊन जातं,
आठवणीँचं गाठोड अन्
डोळ्यात प्रेमाचा ओलावा
देऊन आपलसं करुन जातं.

Popular Articles