Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ज्याप्रमाणे तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब टाकले तर
त्या पाण्याच्या थेंबाचे वाफ़ेत रुपांतर होते त्याचप्रमाणे तापलेल्या, क्रोधायमान असलेल्या मनाला चांगले विचार सांगीतले तर तो ते विचार स्विकारत नाही. उलट ते सद्विचार नाकारतो. त्यामुळे क्रोधी मन असलेल्या अवस्थेत व्यक्तीने कोणताच निर्णय घेउ नये व क्रोधाचा लवकर निचरा करण्याचा प्रयत्न करावा. जेणे करुन मन लवकर शांत होऊन सद्विचार स्विकारेल.

प्रसन्न सकाळ. ...आनंदी दिन......

Popular Articles