Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना? शाळेत जावक नाय तो?
गंपू : पेपर खुपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला? 
गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच मी समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.

Popular Articles