Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

टर ची कमाल...

दारुड्याला गटर, डॉक्टरला सिस्टर
हॉटेलात वेटर, पाण्याला हिटर

घराला मिटर, बसायला मोटर
दूधाला लिटर, उमेदवाराला वोटर

चालवायला स्कुटर, संदेश ला ट्विटर
प्रेयसीला लेटर, खायला बटर

मारामारी ला फायटर, सिगारेटला लायटर
दारुला वाटर, सिनेमाला थेटर

रंगवायला पेंटर, थंडीत स्वेटर
विजेला टेस्टर, फळ्याला डस्टर

बायकोला मिस्टर, गणिताला कॅल्क्युलेटर
चालवायला कंप्युटर,
दुकानाला शटर, भाषांतर करणारा ट्रान्सलेटर

सगळ्यात शेवटी
ऑफिसात सायबाची टरटर, घरात बायरोची टरटर
सगळीच टरटर रे भो... नुसती टरटर टरटर...

Popular Articles