Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा एक डॉक्टर हातात चाकू घेवून एका माणसाच्या  मागे  धावत  असतो ...

हे सर्व पाहून नाक्यावरचा हवलदार दोघांना थांबवतो...
....
दम देवून विचारतो.."काय डॉक्टर  काय चालू काय आहे ...आsss...चाकू घेवून धावताय बिचाऱ्याच्या मागे..  काय शोभतं का हे...??

डॉक्टर - हा बिचारा ?..थांबा आज मुडदाच पाडतो याचा ..

हवलदार- अहो ..पण का ?

डॉक्टर - अहो मग काय ...दरवेळी Brain  Surgery करायची म्हणून येतो आणि केस कापून झाल्यावर साला पळून जातो...

Popular Articles