Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो पैसे परत देत नाही!

मित्राचा नको त्या वेळी आलेला फोन डिसकनेक्ट करायचा नसतो कारण डिसकनेक्ट केला तरी तो घरी येणं टळत नाही.

मित्राला दिलेली गाडी पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय
तो गाडी परत देतच नाही.

मित्राला काही झालं तरी गर्ल फ्रेंड चा नंबर देता येत नाही कारण काही झालं तरी तो तिला फोन केल्याशिवाय रहात नाही.

मित्राचा राग आला तरी त्याला सोडता येत नाही कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकटं आपल्याला सोडत
नाही.

मित्र नको असला तरी त्याला सोडून पुढे जाता येत नाही कारण जर हरवला तर तो आयुष्यात पुन्हा मिळत नाही.

Popular Articles