Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तिळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या….
गोड गोड मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!

Popular Articles