Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

डाँक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला): तुमची १ किडनी फेल झाली आहे....
......
विद्यार्थी आधी खूप खूप रडला...
मग डोळे पुसत बोलला..
...
....
रीचेकिंगमध्ये निघेल का?

Popular Articles