Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

जिथे लवकर डाळ शिजते
तो  असतो  प्रेशर कुकर !

थोड्या जास्त वेळाने डाळ
शिजते ती असते शेगडी !

जेथे कधीच डाळ शिजत नाही
ती  असते  बायको !

डाळ शिजलेली कळू देत नाही
तो असतो बाॅस !

शिजलेली डाळ खाऊ देत नाही
ते असतात मित्र !

Popular Articles