Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गण्या नवीनच कामाला लागला होता, सगळा कामाचा प्रकार समजून घेतल्यावर गण्याने चहा मागविण्यासाठी फोन लावला तो बॉस च्या केबिन चा नंबर होता
बॉस : येस कोण बोलतंय ?
गण्या : ये स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव
बॉस (भडकून) : तुला माहिती आहे का ? तू कोणाशी बोलत आहेस ते? मी ह्या कंपनीचा मालक आहे.
....
गण्या गडबडला पण त्याही स्थितीत तो स्वतःला सावरून बोलला पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय तो ?
बॉस : नाही..
गण्या : वाचलो... गण्याने फोन आदळला..

Popular Articles