Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सकाळी दोन-दोन स्वेटर घाला,
दुपारी सनकोट घाला,
सायंकाळी रेनकोट घाला,
रात्री दोन ब्लँकेट घेऊन झोपा,
समजत नाही....
...
.....
हा ऋतू आहे की फँशन शो...

Popular Articles