Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

"पुरुष कोण आहे?"

पुरुष हा देवाने बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून compromise करायला चालू करतो!

तो आपल्या हिश्श्यातील chocolate सुद्धा आपल्या बहिणीला देतो!

तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे बलिदान देतो!

तो आपले सर्व pocket money अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडते!

तो आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही तक्रारीविना खर्च करतो!

तो त्यांच्या भविष्यासाठी बँकेतून लोन आणि कर्ज घेतो आणि जन्मभर ते फेडत बसतो!

तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचे, बायकोचे आणि bossचे ओरडे खातो!

शेवटी त्याचे आयुष्य दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते!

आईचे ऐकले तर त्याला MAMA's  Boy बोलतात आणि
बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा गुलाम बोलतात!

प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात respect करा!
कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले बलिदान दिले असेल!

हा message प्रत्येक पुरुषाला पाठवा, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी आणि
प्रत्येक स्त्रीला पाठवा, त्याचे महत्व जाणवून देण्यासाठी!

Popular Articles