Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवरा रागाने: तू नेहमी सगळ माझं माझं करत असतेस
माझं घर..माझी गाडी..माझी मुलं..

कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस....
आपलं घर..आपली मुलं..आपली गाड़ी...
...
.....
आता कपाटात काय शोधतेस..?
...
....
बायको: आपला परकर.....

Popular Articles