Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला १००% वेळ हे मुलांचे - "धन"

वैवाहिक आयुष्यातील २० वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो "माझं तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे" तो क्षण म्हणजे पत्नीचे - "धन"

आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडीलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती करतो, तो क्षण म्हणजे आई-वडीलांचे - "धन"

ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणि संगम ज्या मुलाच्या आयुष्यात होतो तो खरा "धनवान".

Popular Articles