Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

झी मराठी आणी लग्नाच्या अवस्था..

लग्नाआधी - होणार सुन या घरची...
...
लग्नात - जुळुन येतील रेशीमगाठी....
...
लग्नाच्या 2 महिन्यानंतर -ङिटेक्टिव अस्मीता.
...
लग्नाच्या 2 वर्षानंतर -आंबट गोङ.
...
लग्नाच्या 5 वर्षानंतर - माझिया प्रियाला प्रित कळेना.
...
लग्नाच्या 20 वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट.
....
लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या...

Popular Articles