Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले,
... कृष्णा ! प्रेम आणि "मित्र" यामधे काय फरक आहे?
श्रीकृष्ण हसुन म्हणाले राधे...! प्रेम म्हणजे सोनं व मित्र म्हणजे हिरा असतो!
सोनं मोडून पुन्हा घडवता येते गं .....परंतु, हिरा तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही..
...
सर्व मित्रांना समर्पित..

Popular Articles