Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मनाला जिंकायचे असते "भावनेने"
रागाला जिंकायचे असते "प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते "आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते "धीराने"
संकटाला जिंकायचे असते "धैर्याने"
माणसाला जिंकायचे "माणुसकीने"...

आपला दिवस आनंदी जावो!

Popular Articles