Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं. आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर नाती अतूट राहतील व जपता येतील..
१. समजून घेतल्याशिवाय नातं जोडू नका व
२. कधीही गैरसमज करून नातं तोडू नका.......

Popular Articles