Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

प्रेम: वेड लावते.
दारु: मुड फ्रेश करते.

प्रेम: झोप येत नाही.
दारु: प्याल्यानंतर मस्त झोप येते.

प्रेम: एका डेट चे २००० रु
दारु: एका क्वार्टरचे २००रु

प्रेम: सगळ्यांचे ऐकावे लागतेे.
दारु: पिऊन सगळ्यांना ऐकवायचे असते.

निर्णय सर्वस्वी आपल्या हातात आहे !

दूध पिल्याने ताकद येते...? मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा... नाही हालत ना?
आता 5 ग्लास दारू प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा, भिंत आपोआप हलेल...

Popular Articles