Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एका मुलाने मरण्या अगोदर २ मेसेज केले...
एक प्रेयसीला आणि एक मित्राला....
"मी जातोय, उत्तर लवकर द्या"...!!
...
....
पहिलं उत्तर प्रेमिकाचे आले "तू कुठे जातोस ? मी कामात आहे, नंतर भेटू..."
हे वाचून त्याला खूपच दुःख झालं...
....
दूसरे उत्तर मित्राचे आले... ''अबे थांब... एकटा कुठे चाललास, मी पण येतोय......!!!.
हे वाचून मुलगा हसला आणि बोलला,... आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीसमोर हरले...
...
....
मित्रानो  फक्त तुमच्यासाठी...

Popular Articles