Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

मित्रांनो !!
आयुष्य खूप सुंदर आहे .
फक्त बायकोवर खूप प्रेम करा .
तिला आनंद ठेवा . तिची प्रत्येक मागणी पुरवा . तिच्या आयुष्यातून दुःख नाहीस करा.
तिला इतकं जपा की ...
...
....
शेजारीण म्हणली पाहिजे मला पण तुमची बायको बनवता का?

Popular Articles