Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात. .....
...
....
नंतर....
बायको लुंगी आणून नवऱ्याच्या  अंगावर फेकते व म्हणते .....
....
....बदला लूंगी. 
...
....
नवरा विचारतो: हे तु मराठीत  बोललीस का हिंदीत?

Popular Articles