Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

कुलकर्णी  स्थळ बघायला आलेला असतो..
कुलकर्णी - गाता येते का?
मुलगी- हो
कुलकर्णी  - गाऊन दाखव..
मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे..
कुलकर्णी - ओह.... वाळू दे वाळू दे!
...
....
मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते..
....
.....
कुलकर्णी चक्कर येउन पडतो..

Popular Articles