Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

कन्फ्युजिंग जोक

आई: सनी दुकानातून १ दूधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.

सनी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात...
आई: मेल्या १ च पिशवी सांगितली होती.
...
....
सनी: अगं दुकानात अंडी होती म्हणून पिशव्या आणल्या...

Popular Articles