Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

समुद्रात मगराशी भांडू नये...
जंगलात सिंहाशी भांडू नये...
ग्रुप मधे एडमिन शी भांडू नये...

कारण...

मगर फ़ाड़ून टाकते..
सिंह मारुन टाकतो..
आणि..
एडमिन ग्रुप मधुन काढून टाकतो..!!

Popular Articles