Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.
नवरा: हो.. तू स्वयंपाक कर!
...
.....
मी अंगणात चटई टाकतो..
...
....
नवरा  जोमात आणि बायको  कोमात..
आपण एकदाच येतो, पण ग्रुप हलवून जातो...

Popular Articles