Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

साखरपुडा आणि लग्न या मधे जर खुप
दिवसाचं अंतर असेल तर...
याचा फायदा कोणाला होतो??
....
.....
मुलाला ?
...
....
चूक..!!
....
......
मग.. मुुलीला ?
....
नाही... पुन्हा चूक..!!!
....
मग... कुणाला..??
....
.....
मोबाइल कंपन्यांना.......

Popular Articles